Month: November 2022

राजकीय

स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना १० हजार रुपयांऐवजी दरमहा २० हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ मिळणार आहे. […]Read More

पर्यटन

ज्ञानोबा- तुकाराम महाराजांच्या पादुकांची विदेश दिंडी

पुणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लाखो वारकऱ्यांसोबत आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका आता विश्वभ्रमणाला निघाल्या आहेत. या  दोन्ही संतांच्या पादुका दुबई मधल्या राम मंदिराच्या भेटीस जाणार आहेत. या सोहळ्याचे नियोजन संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी यांनी केले आहे २० नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही दिंडी […]Read More

ट्रेण्डिंग

फेसबुक मेटाच्या देशातील प्रमुखपदी भारतीय महिला

मुंबई,दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजमाध्यम क्षेत्रातील बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सध्या नेतृत्व बदलाचे वारे वाहत आहेत. फेसबुकची मुळ कंपनी असलेल्या मेटा ( Meta) च्या भारतातील प्रमुखपदी आता संध्या देवनाथन Sandhya Devnathan यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्या मेटा आशिया पॅसिफीकच्या गेमिंग बिझनेसची जबाबदारी सांभाळत आहेत. जानेवारीपासून त्या मेटाच्या भारतातील प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारतील. […]Read More

करिअर

MAHAGENCO ने कनिष्ठ अभियंता (JE) आणि सहाय्यक अभियंता (AE) ची

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MAHAGENCO) ने कनिष्ठ अभियंता (JE) आणि सहाय्यक अभियंता (AE) ची पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार MAHAGENCO, mahagenco.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.MAHAGENCO invited applications for filling up the posts of Junior Engineer (JE) […]Read More

Lifestyle

चना चाट कसा बनवायचा

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  तुम्हालाही हेल्दी फूड ट्राय करायचे असेल तर हरा चना चाट हा एक उत्तम पर्याय आहे. हरा चना चाट बनवायला खूप सोपी आहे आणि ही एक फूड डिश आहे जी काही मिनिटांत तयार केली जाऊ शकते. चला जाणून घेऊया हरा चना चाट बनवण्याची सोपी रेसिपी. हरा चना चाट बनवण्यासाठी साहित्य […]Read More

शिक्षण

५ वी आणि ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर

मुंबई,दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता 5 वी आणि 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. या दोन्ही परीक्षा महाराष्ट्रातील सर्व जिल्हात एकाच दिवशी 12 फेब्रुवारी  2023 रोजी घेण्यात येणार आहेत. परीक्षा परिषदेच्या https://2023.mscepuppss.in/startpage.aspx   या संकेतस्थळावर याबाबतची अधिसुचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. 15 डिसेंबर ही या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज […]Read More

Breaking News

विनायक मेटेच्या कारचालकाला अटक

मुंबई, दि.17(एम एमसी न्यूज नेटवर्क): शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचा कारचालकाला अटक करण्यात आली आहे.एकनाथ कदम असे या चालकाचे नाव आहे. Vinayak Mete’s car driver Eknath Kadam arrested राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले होते. […]Read More

Featured

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठीचे गौण खनिजाबाबत दंडनीय कारवाईचे आदेश रद्द (सार्वजनिक बांधकाम विभाग) Decision in today’s cabinet meeting कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मुल्याधारित, मालमत्ता दर न बदलण्याचा निर्णय (नगर विकास विभाग) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाथवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १०७.९९ कोटी खर्चास सुधारित […]Read More

Breaking News

देशात हिंसा आणि भीतीचे वातावरण

अकोला, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मागील आठ वर्षात भारत देशामध्ये हिंसा, भीती, द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे, आजचे भारतीय जनता पार्टीचे नेते शेतकऱ्यांशी युवकांशी बोलायला तयार नाहीत ते बोलले तर त्यांना कळेल की देशात किती मोठी बेरोजगारी पसरली आहे मात्र ते तसे करत नाहीत म्हणूनच आज देशामध्ये भारत जोडो यात्रेची गरज असून ही यात्रा […]Read More

Breaking News

अयोध्यानगरीत महाराष्ट्र भक्तनिवास निर्माण करा

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्तर प्रदेशातील अयोध्यानगरीत प्रभू श्रीराम मंदिराजवळ महाराष्ट्र भक्त निवास उभारण्यात यावे अशी मागणी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. Create Maharashtra Bhakti Niwas in Ayodhya केवळ भारतातील नव्हे तर अखिल विश्वातील कोटी कोटी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे अतिभव्य […]Read More