मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सावरकरांना भारतरत्न मिळण्यासोबतच अनेक मुद्द्यावर शिवसेनेची स्वतःची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेली आहे. असे असूनही अत्यंत हीन पद्धतीचे आरोप भारतीय जनता पार्टीकडून होत आहेत असे डॉ नीलम गोऱ्हे यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आशिष शेलार यांनी निराधार विधान केले आहे. आशिष शेलार यांचा सुरू […]Read More
श्रीहरीकोटा,दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्रोच्या श्रीहरीकोटा केंद्रावरून आज पहिल्या खासगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. स्कायरूट एरोस्पेस कंपनीच्या या रॉकेटचं नाव विक्रम सबऑर्बिटल असं आहे. स्कायरूट एरोस्पेस ही कंपनी स्टार्ट अप योजनेंतर्गत सुरू झाली होती. या कंपनीला इस्रो आणि इन स्पेस या केंद्रानेही मदत केली. विक्रम सबऑर्बिटल रॉकेटने सकाळी ११.३० वाजता सतीश भवन […]Read More
शेगाव, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने मोठे प्रतिसाद व प्रेम दिलेले आहे हे काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. राहुल गांधी यांनी एका सभेत बिरसा मुंडा ब्रिटांशासमोर झुकले नाहीत हे सांगताना त्याची तुलना सावरकरांशी केली. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अनावश्यक वक्तव्य केले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता खा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.Maha Vikas Aghadi in danger due to Savarkar’s statement स्वा सावरकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यांच्या बद्दल […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ब्रिटिश कालीन कर्नाक उड्डाणपूल पडण्यात येणार असून गर्डर काढण्यासाठी १९ ते २० नोव्हेंबरपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 11 पासून सीएसएमटी ते भायखळा दरम्यान 27 तासाचा हा ब्लॉक असणार आहे. Railways ready for 27-hour jumbo block हा पूल पाडण्यासाठी 350 वजनी क्षमता असलेल्या चार क्रेन, चार हायड्रमशीन,40 […]Read More
नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एकीकडे 5G सुरू होत असून दुसरीकडे मात्र रेशन धान्य वितरकांना दिल्या जाणाऱ्या पीओएस मशीन टू जीच्या साह्याने चालत आहेत. त्यामुळे एकाच वेळी सर्व मशिन्स सुरू झाल्या की सर्वर फेल होऊन चालणं बंद होते. त्यामुळे ग्राहकांच्या रांगा लागत असून धान्य वितरण थांबून जाते.e-pos machine 5G connected तासनतास हीच परिस्थिती असल्याची […]Read More
सांगली, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात उदगिरी आणि क्रांती साखर कारखान्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज धडक मारली. ऊस वाहतूक करणारा ट्रॅकटर रोखून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले.Agitation started for lump sum FRP स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलनाची हाक दिली होती. काही ठिकाणी ऊसतोड सुरू असल्याने ऊसतोड बंद करण्यात आली. यावेळी […]Read More
अमरावती, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता कार्यक्रमात अमरावतीचा कुशकुमार ठाकरे हा युवक आरोग्य क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.A stethoscope for predicting heart disease अमरावती येथील फार्मसी महाविद्यालयातील हा विद्यार्थी असून त्यांने हृदयविकाराबाबत कल्पना देणारे ‘पर क्ल्यू’ हे स्टेथॅस्कोपसारखे साधन तयार केले असून, या शोधाबद्दल […]Read More
ठाणे, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले असून त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.A case has been registered against Rahul Gandhi for defaming great men याविरोधात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख सौ. वंदना सुहास डोंगरे यांनी ठाणे नगर पोलीस स्थानकात राहुल […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बहमनी सल्तनतने बांधलेला, प्रबळगड किल्ला पनवेल किल्ला आणि कल्याण किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी बुरूज म्हणून वापरला गेला. हा किल्ला पूर्वी मुरंजन या नावाने ओळखला जात होता परंतु शिवाजी महाराज यांच्या राजवटीत त्याचे नाव देण्यात आले. पश्चिम घाटाच्या बाजूने, किल्ल्याची पायवाट घनदाट जंगलांनी व्यापलेली आहे, ज्यामुळे ट्रेक एक साहसी बनतो. […]Read More