औरंगाबाद, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): औरंगाबाद तालुक्यात येत असलेल्या वळदगांव, पंढरपूर,तिसगाव, पाटोदा, येथील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापराकडे अधिक आकर्षित होत असून कमी वेळात शेतातील अधिक कामं कशी शुलभ करता येतील याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरित आहेत .Farmers’ tendency towards drone spraying has increased. परिसरात ऊस,कापूस, तूर आदी पिके शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात पेरलेली असून पिकावर पडलेली […]Read More
ठाणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय स्तरावरील हस्तशिल्प पुरस्कार प्राप्त कलाकारांमध्ये महाराष्ट्रातील तीन जणांचा समावेश असून ठाणे जिल्ह्यातील भाईंदरचे रहिवासी अभय पंडित यातील एक मानकरी आहेत. दिल्लीत नुकताच हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. Handicraft National Awardee Abhay Pandit from Bhayander कुंभार कामातून नक्षीदार माती शिल्प बनविणाऱ्या अभय पंडित यांना आपल्या माता पित्याकडून कुंभारकलेचा […]Read More
बीड, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. Sri Yogeshwaridevi Margashirsha Navratri begins Beed District महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आराध बसणाऱ्या महिलांच्या निवासाची व्यवस्था देवल कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच महोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन […]Read More
पुणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क): टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 64 वर्षांचे होते.Vikram Kirloskar passed away ऑटोमेकरने याबाबत माहिती दिली आहे. विक्रम किर्लोस्कर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ते उपाध्यक्ष होते. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मटर गोबी मसाला ही एक पारंपारिक भारतीय भाजी आहे आणि जवळजवळ सर्व घरांमध्ये तयार केली जाते आणि खाल्ली जाते. मटर गोबी मसाला बनवणे देखील खूप सोपे आहे. चला जाणून घेऊया मटर गोबी मसाला बनवण्याची सोपी रेसिपी.How to make Matar Gobi Masala मटर गोबी मसाला साठी साहित्य फुलकोबी – १ […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): करवीर निवासिनी अंबाबाईला अभिषेक केल्याने भाविकांना देवीच्या सेवेचे समाधान लाभते. कुलदेवीचे स्मरणही अभिषेकातून होऊन जाते. मनोकामना पूर्णत्वाला गेल्या प्रित्यर्थ अंबाबाईला केला जाणारा अभिषेकही भाविकांना सुखावणारा असतो. आता याच अध्यात्मिक सुखाला पर्यावरण संवर्धनाची जोड Linking environmental conservation to spiritual happiness मिळाली आहे. अंबाबाईला अभिषेक करणाऱ्या भाविकांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन […]Read More
मुंबई, दि. २९(एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी कृषी फिडर सौरउर्जेवर करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे […]Read More
पणजी,दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘द काश्मीर फाइल्स’ या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शीत चित्रपटाबाबत ज्युरींनी केलेल्या विधानामुळे चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. या महोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमात मुख्य ज्यूरी नादव लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ ला IFFI सारख्या प्रतिष्ठित महोत्सवातील स्पर्धा विभागात परवानगी दिल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. नादव […]Read More
मुंबई,दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरच्या पर्यटनाचा आनंद लुटावा अशी सगळ्यांचीच इच्छा असते पण प्रश्न सतावतो तो बजेटचा. पण आता त्याची चिंता करण्याच कारण नाही कारण IRCTC ने या हिवाळ्यात काश्मीर सफरीचा आनंद लुटण्यासाठी स्वस्तात मस्त असे पॅकेज देऊ केले आहे. IRCTC काश्मीर पॅकेजचे काही तपशील IRCTCच्या या टूर पॅकेजमध्ये फ्लाइट, […]Read More
हवाई,दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वात मोठा जागृत ज्वालामुखी मौना लाओचा सोमवारी हवाईमध्ये उद्रेक सुरू झाला. 38 वर्षांनंतर झालेल्या या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे संपूर्ण आकाश लाल झाले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार रविवारी रात्री ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाला होता. त्यानंतर आपत्कालीन दलाला तैनात ठेवण्यात आले आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्यातून निघालेला मलबा फार दूर गेला नाही. […]Read More