मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): “महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सार्वकालीन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील असे अजित पवार यांनी म्हटले आहे.to the Governor… महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ […]Read More
अहमदनगर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात १७ सप्टेंबर पासून जात वैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गंत राज्यात ८५८८४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने सर्वाधिक ६३४४ प्रकरणे निकाली काढत राज्यात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय, सुयोग्य व्यवस्थापन, जलद निर्णय प्रक्रिया व […]Read More
बुलडाणा, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. परंतू जळालेल्या, नादुरुस्त विद्युत रोहित्रांमुळे वीजपुरवठा नाही आणि त्यामुळे पाणी देता येत नाही याविरोधात काल रात्री शेतकऱ्यांनी आंदोलन केले. १५ दिवस, महिना – महिना रोहित्र मिळत नाही त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.. याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय लष्कर, आरोग्य विभाग, सरकारी बँका अशा 10 मोठ्या विभागांमध्येही या नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी उमेदवाराला वेगळ्या निवड प्रक्रियेतून जावे लागेल. उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वय श्रेणी भरती प्रक्रियेसाठी अर्ज […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पालक वडा चवीला तितकाच चांगला आहे जितका बनवायला सोपा आहे आणि जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तो दिवसा किंवा नाश्त्यातही देऊ शकता. चला जाणून घेऊया पालक वडा बनवण्याची अगदी सोपी रेसिपी.How to make spinach vada पालक वडा बनवण्यासाठी साहित्य चिरलेला पालक – २-३ कप बेसन – ३ कप […]Read More
नवी दिल्ली, दि. 19 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार असून ते 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. Winter Session of Parliament from 7th Dec. त्यांनी सांगितले की, आगामी हिवाळी अधिवेशन 23 दिवसांचे असून त्यात 17 बैठका होणार […]Read More
पणजी,दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशियातील सर्वात जुन्या व भारतातील सर्वात मोठ्या 53व्या IFFI आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन उद्यापासून गोवा येथे करण्यात आले आहे. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केटमध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये यावर्षी “राख” या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. या आधीच अनेक अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेला “राख” […]Read More
दोहा,कतार, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील फुटबॉल रसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या FIFA विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २० नोव्हेंबर उद्या (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता) दोहा येथील अल बायत स्टेडियमवर रंगणार आहे. या निमित्ताने मध्यपूर्वेच्या देशात पहिल्यांदाच फुटबॉल विश्वचषक प्रथमच आयोजित केला जात आहे. या स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी झाले आहेत. Fifa football […]Read More
मुंबई, दि. १९ : (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपा म्हाडा सेल व म्हाडा संघर्ष कृती समिती सदस्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दक्षिण मुंबईतील ३० वर्ष जुन्या म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आला. The 30-year-old MHADA buildings in South Mumbai will be redeveloped याबाबतची बैठक मुख्यमंत्री एकनाथ […]Read More
बुलढाणा, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून मागील 8 वर्षात लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. लोकशाही व संविधानाचे रक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांच्या पुढाकाराने संविधानाच्या एक लाख प्रती वाटण्याचा संकल्प केला असून या अभियानाची सुरूवात काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या […]Read More