Month: November 2022

राजकीय

सामान्य माणसाला समोर ठेवून पत्रकारांनी काम करावे

पुणे दि.२१: (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आर.के. लक्ष्मण यांनी ज्याप्रमाणे सामान्य माणसाच्या व्यथा व्यंगचित्रातून मांडल्या तसे सामान्य माणूस समोर ठेवून, त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी पत्रकारांनी काम करावे, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात त्या बोलत होत्या. […]Read More

महानगर

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क): हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण करण्यात आले. Inauguration of Martyr Shivram Hari Rajguru Memorial. जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या वतीने हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी […]Read More

Featured

मुंबई महानगरात सुरू झाले पहिले हवेतील रेस्टॉरंट

ठाणे दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क): गोवा, नोएडा आणि पुण्यात स्काय डायनिंग हॉटेल सुरु झाल्या नंतर आता मुंबईजवळ ठाण्यात पहिल्यांदाच काल पासून स्काय डायनिंग हॉटेल भिवंडीत सुरु झाले आहे. या स्काय डायनिंग हॉटेलचा थरार आता मुंबई, ठाण्यातल्या नागरिकांना घेता येणार आहे, 120 फूट उंच आणि 360 डिग्री मध्ये फिरणाऱ्या या हॉटेल मध्ये बसण्याची व्यवस्था 180 […]Read More

ट्रेण्डिंग

कर्नाक पूल पाडण्याचे काम यशस्वीरित्या वेळेआधीच पूर्ण

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मध्य रेल्वेने २७ तासांच्या ब्लॉक दरम्यान mega block कर्नाक पूल तोडण्याचे काम यशस्वीरित्या करून काटेकोर नियोजनाचे उत्तम उदाहरण दिले आहे. २७ तासांचा हा ब्लॉक काल दि. १९ रोजी रात्री ११ ते दि २१ रोजी दुपारी ०२ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा/वडाळा स्थानकांदरम्यान सर्व सहा लाईन, ७वी लाईन […]Read More

Featured

प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याचं प्रदर्शन

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :संयुक्त  महाराष्ट्र लढ्यातील  अग्रणी, पत्रकार, थोर समाजसुधारक केशव सीताराम  ठाकरे उर्फ प्रबोधनकार  यांच्या ४९व्या स्मृतिदिनानिमित्त  दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागात त्यांच्या समग्र साहित्याचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. त्याचं उद्घघाटन ग्रथसंग्रहालयाचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांच्या हस्ते  आज करण्यात आलं. या प्रदर्शनात  त्यांचं ‘वक्तृत्वशास्र हे पहिले पुस्तक […]Read More

करिअर

एनडीए आणि नौदल अकादमी परीक्षेत मराठी मुलींचे सुयश

पुणे,दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्री संरक्षण प्रबोधिनी (खडकवासला) आणि नौदल अकादमी (एझिमला,केरळ) यांच्यासाठी UPSC तर्फे घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत अनुष्का बोर्डे आणि वैष्णवी गोर्डे यांनी देशात अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले आहे. या परीक्षेत एकूण 519 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रुबीन सिंहने या परीक्षेत पहिल्या क्रमांकाचे यश मिळवले आहे. […]Read More

Featured

पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल

पुणे, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पत्रकारांचे journalist प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे eknath shinde यांनी केले. पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, […]Read More

राजकीय

आदिवासींना शिक्षण व आरोग्याचेही अधिकार मिळाले पाहिजेत

जळगाव, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आदिवासी हे देशाचे मालक आहेत पण त्यांचे मालकी हक्क मिळू नयेत ते आदिवासी नाही तर कायम जंगलातच रहावेत म्हणून त्यांना वनवासी संबोधून त्यांची खरी ओळख पुसण्याचे काम भाजपा करत आहे. आदिवासी हे काँग्रेससाठी आदिवासी आहेत आणि आदिवासीच राहतील. जल जंगल जमीन चा अधिकार तर तुम्हाला मिळालाच पाहिजे पण त्याबरोबर […]Read More

महिला

आशिया चषक टेबल टेनिस स्पर्धेत मनिका बत्राची दिमाखदार कामगिरी

बँकॉक, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्रा ही १.६३ कोटी रुपयांच्या बक्षीस रक्कम असलेल्या आशिया कप स्पर्धेत अंतिम चारमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली. तिला उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या चौथ्या मानांकित मीमा इतोने पराभूत केले. मनिका बत्राने (Manika batra) आशिया कप टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. तिने कांस्यपदकाच्या […]Read More

विदर्भ

महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना तात्काळ हटवा !

जळगाव, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय जनता पक्ष व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महापुरुषांचा सातत्याने अपमान करत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपतीबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. छत्रपतींची तुलना भाजपाच्या नितीन गडकरींशी करण्याचे पाप त्यांनी केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, अशा वादग्रस्त राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा […]Read More