Month: November 2022

करिअर

MPPEB मध्ये लॅब असिस्टंटसह 370 पदांसाठी भरती

मध्य प्रदेश , दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मध्य प्रदेश सरकारच्या विविध विभागांमध्ये गट 2 उपसमूह 3 अंतर्गत 350 हून अधिक पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 21 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (MPPEB) द्वारे जाहिरात केलेल्या या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार peb.mp.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रदान केलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू […]Read More

Lifestyle

क्विनोआ चिल्ला कसा बनवायचा

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ब्रेकफास्ट क्विनोआ चिल्ला हा एक निरोगी आणि वजन कमी करण्यासाठी अनुकूल नाश्ता आहे, क्विनोआ चिल्ला हे पोषक तत्वांचे भांडार आहे How to make Quinoa Chilla ही रेसिपी क्विनोआ चिल्ला आहे, जी फायबर आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे. जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल आणि स्वादिष्ट खाण्याची इच्छा असेल, […]Read More

ट्रेण्डिंग

मराठी चित्रपटाला दुय्यम वागणूक-‘सनी’ चेअनेक शोज रद्द

मुंबई,दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या भाऊगर्दीत अनेक आशय संपन्न मराठी चित्रपटांची गळचेपी होत असल्याचे चित्र राज्यभर सर्वत्रच दिसू लागले आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेला हेमंत ढोमे दिग्दर्शीत आणि ललित प्रभाकर याची प्रमुख भूमिका असलेल्या सनी या चित्रपटाला देखील सध्या चित्रपटगृह मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. Sunny Marathi Movie Starring Lalit Prabhakar, […]Read More

Featured

16 वर्षाच्या मुलीचा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईच्या अरबी समुद्रात वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडिया हे 36 किलोमीटर चे अंतर न थांबता पोहून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प सोलापूरची कन्या किर्ती नंदकिशोर भराडिया या 16 वर्षीय मुलीने केला आहे.हे अंतर पार करण्याकरिता किर्ती सलग 8 ते 10 तास समुद्रात पोहणार आहे. अशी माहिती तिचे […]Read More

Featured

आगामी सर्व निवडणूका शिवसंग्राम भाजपा सोबतच लढवणार

मुंबई दि.21( एम एमसी न्यूज नेटवर्क): २०१४ पासून शिवसंग्राम भाजपा सोबत घटक पक्ष म्हणून कार्यरत आहे .आगामी सर्व निवडणूका शिवसंग्राम भाजपा सोबतच लढवणार आहे,अशी माहिती शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, सध्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका देखील शिवसंग्राम सर्व ताकदीणीशी लढणार […]Read More

Featured

ऋतुजा लटके यांना शपथ

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शिवसेना उध्दव ठाकरे Shiv Sena Uddhav Thackeray गटाच्या नवनिर्वाचित आमदार ऋतुजा लटके यांना आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात आली.Rituja Latke विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, आमदार अनिल परब , सुनील प्रभू आदी मान्यवर यावेळी […]Read More

ट्रेण्डिंग

सीमा प्रश्नी न्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र कर्नाटक Maharashtra Karnataka सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन याची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री […]Read More

ट्रेण्डिंग

लोकमान्यांचा जीवनपट मालिकेतून उगडणार, हा अभिनेता मुख्य भूमिकेत

मुंबई,दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जहाल राष्ट्रवादी नेते लोकमान्य टिळक यांचा जीवनपट आता टिव्ही मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दशमी क्रिएशन्स निर्मित लोकमान्य ही मालिका 21डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता  Zee मराठी वाहिनीवरून आपल्या भेटीस येत आहे. टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग या मालिकेत पहायला मिळणार आहेत. टिळकांचा […]Read More

Breaking News

जोगेश्‍वरीत तीन दिवस ‘मिसळ व बिर्याणी महोत्सव’

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मिसळ व बिर्याणी म्हटली की तोंडाला पाणी सुटले नाही तर नवलंच…. त्यातच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधील मिसळ व बिर्याणीच्या चवीचा आस्वाद एकाच छत्राखाली घेता यावा यासाठी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रामध्ये २ ते ४ डिसेंबर असे तीन दिवस ‘मिसळ व बिर्याणी महोत्सव’ चे आयोजन करण्यात आले आहे.Three days ‘Misal and Biryani Festival’ […]Read More

महाराष्ट्र

वाघोबाने चक्क रोखून धरला हमरस्ता

वर्धा, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्याच्या सेलू – गरमसुर-मासोद रस्ता काल रात्री चक्क वाघाने रोखला, वाघाने दिलेल्या डरकाळी चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे.tiger almost stopped Hamrasta वर्धा बोर अभयारण्य भागातील सेलू – गरमसुर – मासोद परिसरात रात्री चक्क वाघाने रस्ता रोखून धरला. काहीकाळ वाघ हा रस्त्यावर बसून होता. तेथून चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना […]Read More