Month: November 2022

Featured

न्युमोनिया आजारास प्रतिबंध करण्यासाठी पालिकेचे विशेष अभियान

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  देशात ५ वर्षाखालील बालमृत्यू दर हा दर हजारी जिवंत बालकांच्या पाठीमागे ७४ वरुन ३७ वर आलेला आहे, असे असले तरीही परिणामकारक उपचार व लस उपलब्ध असूनही बालकांमध्ये होणा-या न्युमोनिया ह्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या गंभीर आजाराची व्याप्ती लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने […]Read More

ट्रेण्डिंग

आता पदवीसाठी चार वर्षे

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्वविद्यालय अनुदान आयोगाने (University Grant Commission)  12 नंतरच्या पदवी शिक्षणामध्ये एका वर्षाची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे संपूर्ण देशभर 12१ नंतर बी.ए., बी.कॉम. आणि बीएमसी सह अन्य आधी तीन वर्षांचे  असणारे पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचे होणार आहेत. शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून, सर्व विद्यापीठांचे नवीन विद्यार्थी […]Read More

Breaking News

अमरावती येथे हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा..

अमरावती, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापुर येथे दिल्ली येथील लवजिहाद दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.Grand march on behalf of Hindutva organization in Amravati.. दिल्लीतील झालेली घटना अमानवी असून लवजिहाद संदर्भात कडक कायदा लागू करावा अशी मागणी दर्यापुरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने मोर्चा काढून करण्यात आली. मोर्चामध्ये बाळासाहेबांची शिवसेनेसह […]Read More

Featured

कॅगकडून मुंबई महापालिकेतील व्यवहाराची चौकशी सुरू

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या 12 हजार कोटींच्या कामाची चौकशी कॅगकडून सुरू झाली असून येत्या १६ डिसेंबरपूर्वी कॅगची टीम हे ऑडिट पूर्ण करणार आहे. आज सकाळी 11 वाजता कॅगचे सुमारे १० जणांचे पथक पालिकेत दाखल झाले.A team of about 10 people of CAG entered the municipality at 11 am today. […]Read More

देश विदेश

गुजरात विधानसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात सुट्टी

मुंबई,दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरिने विचार करून उपायजोजना केल्या जातात. 1 आणि 5 डिसेंबर 2022 रोजी गुजरात विधानसभेच्या सार्वत्रित निवडणूका घेण्यात येत आहेत. यासाठी गुजरातच्या सीमेवर महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, नंदूरबार आणि धुळे या जिल्ह्यांतील मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या […]Read More

महानगर

पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट, ऑडीओ मेसेजने खळबळ

मुंबई,दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर एका अज्ञाताकडून ऑडिओ मेसेज पाठवण्यात आले आहेत .मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात एकापाठोपाठ एक अशा अनेक ऑडिओ क्लिप आल्या होत्या. त्यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट आखत असल्याचे म्हटले आहे. 20 आणि 21 तारखेला आलेल्या या मेसेजेसची […]Read More

ट्रेण्डिंग

पीक विमा नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष लढा देईल

बुलढाणा, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे संपूर्ण खरीप उद्धवस्त झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्य़ाचे हप्ते भरले आहेत पण अद्यापही त्यांना शासकीय मदत किंवा पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. मोदी सरकारच्या आशिर्वादाने विमा कंपन्याकडून शेतक-यांची खुले आम लूट सुरू आहे. ती थांबवून शेतक-यांना नुकसानभरपाई मिळवून […]Read More

ट्रेण्डिंग

ज्ञानेश्वर माऊलींच्या गजरात समाधी संजीवन सोहळा…

पुणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम” असा संजीवन सोहळ्याच्या कीर्तनातील जयघोष, घंटानाद… समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी… संत नामदेव महाराज ,माऊलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे.. अशा भावपूर्ण वातावरणात माऊलींचा 726 वा संजीवन समाधी सोहळा ‘माऊली – माऊली’च्या जयघोषात पार पडला. संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष […]Read More

Featured

पांढऱ्या सोन्याला आली झळाळी!

यवतमाळ, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यावर्षी शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला अर्थातच कापसाला यवतमाळ जिल्ह्यात प्रति क्विंटल ९००० च्या वर भाव मिळत आहे .ही निश्चितच शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब आहे. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने कापसाचे उत्पादन मात्र सरासरीपेक्षा घटलेले आहे. However, cotton production is lower than average. ज्यावर्षी उत्पादन घटते त्यावर्षी भाव वाढतात. किंबहुना ज्या वर्षी भाव वाढतात […]Read More

विदर्भ

एकोणा कोळसा खाणीमुळे २७ गावांना नरकयातना

चंद्रपूर, दि. २२ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणा कोळसा खाणीमुळे वरोरा तालुक्यातील २७ गावांना नरकयातना भोगाव्या लागताहेत. कोळश्याच्या वाढत्या मागणीमुळे अलीकडेच वरोरा तालुक्यातील एकोना कोल माईन्स विस्तार करण्यात आला. ३.४४ मिलियन टन प्रति वर्ष इतकी प्रचंड या कोळशा खाणीची उत्पादन क्षमता आहे. मात्र या कोळसा खाणीमुळे स्थानीक गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. […]Read More