मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिवाळी संपली असली तरी आपल्या शास्त्रात बाराही महिने तेल अभ्यंगाचे किंवा स्नेहनाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. हिवाळा असेल तर त्याचे महत्त्व आणखी वाढते. तेलाने शरीराला मालिश केल्याने आपली हाडे तर मजबूत होतातच, पण आपले स्नायूही चांगले राहतात. तेल मसाजची परंपरा शतकानुशतके जुनी आहे हे आपल्याला अनेक उदाहरणातून दिसून येते.आयुर्वेदातही […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सर्वसामान्यांची सेवानिवृत्तीनंतर अर्थार्जनासाठीची चिंता दूर व्हावी, यासाठी केंद्र सरकारने २०१५-१६मध्ये अटल पेन्शन योजना सुरु केली. टपाल विभागात बचत खाते उघडून त्यात दरमहा ठराविक रक्कम भरल्यास वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन सुरु होते. एक हजार रुपयांच्या पेन्शनसाठी ४२ ते १३१८ रुपये आणि पाच हजारांच्या पेन्शनसाठी दरमहा २१० रुपये ते सहा हजार […]Read More
मुंबई,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क):UPI द्वारे मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट करणे आता सगळ्यांच्याच रोजच्या सवयीचे झाले आहे. हजारोंच्या व्यवहारांपासून ते अगदी भाजी घेण्यासाठीच्या लहान रक्कमेचे व्यवहार देखील Online Payment द्वारे सहज केले जातात.Online Payment सहज सुलभ झाल्याने ग्राहक- विक्रेते साऱ्यांचीच चांगली सोय झाली होती. विशेष म्हणजे हे या व्यवहारासाठी अद्याप कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. […]Read More
पुणे,दि.२३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी पाच दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. विक्रम गोखले गेल्या चाळीस […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): टोमॅटो चिल्ला ही सुद्धा एक उत्तम नाश्त्याची रेसिपी आहे. हिवाळ्यात चवीने भरलेल्या गोष्टी खाव्याशा वाटतात. अशा परिस्थितीत तुम्ही टोमॅटो चीला बनवून स्वतः खाऊ शकता. काही मिनिटांत तयार होणारा टोमॅटो चीला मुलांच्या टिफिन बॉक्समध्येही ठेवता येतो. चला जाणून घेऊया टोमॅटो चिल्ला बनवण्याची सोपी रेसिपी.How to make Tomato Chilla टोमॅटो मिरची […]Read More
चेन्नई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सॅन्थोम चर्च १६ व्या शतकात पोर्तुगीज संशोधकांनी बांधले होते. खूप नंतर 1956 मध्ये, पोप पायस XII ने कॅथेड्रल म्हणून त्याचा गौरव केला. आज आपण पाहतो ती चर्चची इमारत ब्रिटिशांनी १९व्या शतकात पूर्वीच्या चर्चच्या अवशेषांवर बनवली होती. या कॅथेड्रलमध्ये निओ-गॉथिक शैलीची वास्तुकला आहे. This cathedral has neo-Gothic style architecture… Santhome […]Read More
ऋषिकेश, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सार्वजनिक क्षेत्रातील मिनीरत्न शेड्यूल ए कंपनी THDC इंडिया लिमिटेड ने 100 ट्रेड अप्रेंटिसच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. हे ट्रेड अप्रेंटिसशिप प्रशिक्षण शिकाऊ कायदा 1961 अंतर्गत एक वर्षासाठी असेल. या भरतीसाठी उमेदवार १० डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. शिकाऊ उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारेच केली जाईल. आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ही […]Read More
मुंबई,दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतात आत्तापर्यंत फक्त कापूस या पिकामध्येच जीएम (Genetically Modified) वाणाच्या वापरास परवानगी आहे. अन्य पिकांना तशी परवानगी नसल्याने अधिक शेतकऱ्यांचे नुकसान होते अशा चर्चा अनेकदा घडून येतात मात्र पिकांचे जीएम वाण न वापरण्याचे फायदेही समोर येतात. भारतीय मक्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या मागणी वरून हे स्पष्ट झाले आहे. युरोपियन युनियन […]Read More
नवी दिल्ली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इजिप्तमधील संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेमध्ये (सीओपी २७) जमलेल्या २०० देशांमध्ये रविवारी ऐतिहासिक करार झाला. यामध्ये श्रीमंत देशांना हवामान बदलासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. १४ दिवस झालेल्या जोरदार चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत श्रीमंत देशांना एक फंड तयार करावा लागणार असून, यामुळे गरीब देशांना हवामान बदलाचा […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या सरकारबद्दल शेतकर्यांच्या मनात फार मोठी नाराजी आहे. या सरकारने जलसमाधी घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ देता कामा नये. आम्ही सरकारमध्ये असताना आंदोलनाची भूमिका कुणी मांडली तर त्यांच्याशी चर्चा करत होतो मात्र आताच्या सरकारला शेतकऱ्यांसोबत चर्चाच करायची नाही ही भूमिका लोकशाहीमध्ये, सरकारमध्ये ठेवणे हे अतिशय चुकीचे आहे त्यामुळे सरकारने त्यांना वेळ […]Read More