पंढरपूर,दि.२५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी सरकारने देशातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा विकास करण्याचा धडाका लावला आहे. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच वाराणसी आणि उज्जैन प्रमाणे पंढरपूर कॉरिडॉर विकसित करण्याची घोषणा केली आहे. मात्र या उपक्रमांला स्थानिकांकडून तीव्र विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.Strong opposition from locals to Pandharpur Corridor या कामासाठी मंदिर परिसरातील तीनशे घरे […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते शंभुतीर्थ, कराड येथे उभारण्यात येणाऱ्या स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. Bhoomipujan of Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial by Chief Minister Eknath Shinde ML/KA/PGB 25 Nov .2022Read More
सातारा, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची शेतकरी व कष्टकऱ्यांबरोबर नाळ जोडलेली होती. त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करित असून, शेतकरी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात (ॲग्रो इंडस्ट्री) कृषी उद्योग उभारण्यात येईल. तसेच कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ महाराष्ट्र […]Read More
जालना, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथील श्रीराम मंदिर संस्थानमधील चोरी गेलेल्या पुरातन मुर्तींचा नुकताच शोध लागला.पोलिसांनी हुडकून काढलेल्या या पुरातन मूर्तीचा पुनर्स्थापना सोहळा आज शुक्रवारी आणि उद्या शनिवारी पार पडत आहे.Restoration of stolen ancient idols here at Jamba Samarth या सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू झाली आहे.दोन दिवसाच्या या भव्य […]Read More
चंद्रपूर, दि.२५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकप्रमाणेच चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या तेलंगणा राज्याशी सीमावाद असलेल्या 14 गावांचा प्रश्न सोडवा असे साकडे सीमा भागातील सामाजिक कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे .महाराष्ट्र आणि तेलंगणा दरम्यान गेली अनेक वर्षे हा वाद रखडला आहे. Maharashtra- Karnataka Border Issue -Jivati Taluka महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील काही गावांवर […]Read More
नागपूर, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता मध्य रेल्वेने 14 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तीन स्पेशल रेल्वे गाड्या नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, सहा स्पेशल रेल्वे गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/ दादर ते सेवाग्राम /अजनी /नागपूर दरम्यान आणि […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यपाल भगतसिंग कोशियारि यांनी आपल्यासमोर वक्तव्य करूनही आपण काहीच बोललो नाही हे शरद पवार यांच्या आता लक्षात आले त्यामुळे त्यांनी आज त्यावर प्रतिक्रिया दिली , त्यांनी ती दिल्यावर उध्दव ठाकरे यांना ती द्यावीच लागते म्हणूनच यावर आता राजकारण सुरू झाले आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.Politics is […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वृद्धाश्रमात कुठेही जागा न मिळालेले हे महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून पाठवलेले पार्सल केंद्राने परत मागवावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा शिवसेना ( ऊबाठा ) प्रमुख उध्दव ठाकरे Chief Uddhav Thackeray यांनी दिला आहे.Thackeray also said. आज सायंकाळी प्रसार माध्यमांशी केलेल्या संवादात त्यांनी हा इशारा दिला. शिवाजी महाराज आणि अन्य […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात आल्यापासून अनेक गोष्टीवर वादग्रस्त विधान करण्याचा राज्यपालांचा लौकिक आहे. चुकीची विधाने करून समाजात गैरसमज वाढेल कसा याची खबरदारी घेणे असंच मिशन राज्यपालांचे आहे का? याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी शंका व्यक्त केली.The governor’s mission is how to increase misunderstanding in the society राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे वतीने नाशिक शहरात २८ व २९ जानेवारी २०२३ रोजी ९ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.All India Muslim Marathi Literary Conference in Nashik या संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक अब्दुल कादर मुकादम यांची निवड करण्यात […]Read More