Month: February 2022

Featured

आता आयकर विवरणपत्रात क्रिप्टोकरन्सीसाठी स्वतंत्र रकाना

नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुढील वर्षाच्या आयकर विवरणपत्र (ITR) अर्जामध्ये क्रिप्टोकरन्सीसाठी (cryptocurrency) स्वतंत्र रकाना असणार आहे. महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, यामध्ये करदात्यांना क्रिप्टोकरन्सीमधून झालेल्या उत्पन्नाचा (income) तपशील द्यावा लागेल. वित्त विधेयकातील ही तरतूद डिजिटल मालमत्तेवरील कराशी संबंधित आहे. तथापि, याद्वारे क्रिप्टोच्या कायदेशीरतेबद्दल कोणतेही मत व्यक्त करण्यात आलेले नाही. यासंदर्भात संसदेत […]Read More

Featured

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केल्या मोठ्या घोषणा

नवी दिल्ली, दि. 2  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, रब्बी 2021-22 मध्ये गव्हाची खरेदी आणि 2021-22 मधील खरीप हंगामातील धान खरेदीचा अंदाज आहे. यामध्ये 1208 लाख मेट्रिक टन गहू आणि 163 लाख शेतकऱ्यांच्या धानाचा समावेश केला जाईल आणि किमान आधारभूत किंमत […]Read More

Featured

आगामी आर्थिक वर्षात सरकारला निर्गुंतवणुकीतून मिळणार एवढी रक्कम

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एप्रिलपासून सुरू होणाऱ्या पुढील आर्थिक वर्षात सरकारला (government) निर्गुंतवणुकीतून (disinvestment) 65,000 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, तो चालू वर्षाच्या 78 हजार कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा कमी आहे. चालू आर्थिक वर्षात उत्पन्न कमी करुन 78 हजार कोटी रुपये करण्यात आले आहे जे आधीच्या अर्थसंकल्पात 1.75 लाख कोटी होते. पीएसयुच्या निर्गुंतवणुकीद्वारे […]Read More

ऍग्रो

Union Budget 2022-23 : सरकार यावर्षी शेतीवर किती करणार खर्च

नवी दिल्ली, दि. 1  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने कृषी आणि संलग्न कामांवरील बजेटमध्ये थोडीशी वाढ केली आहे. 2021-22 मध्ये ते 1,47,764 कोटी रुपये होते, ते यावर्षी 1,51,521 कोटी रुपये झाले आहे. दुसरीकडे, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूदीमध्ये किंचित वाढ करण्यात आली आहे. 2021-22 मध्ये यासाठी 65000 कोटींची तरतूद करण्यात आली होती, […]Read More

अर्थ

भविष्यातील भारताचा वेध घेणारा, बलशाली राष्ट्राचा आत्मनिर्भर अर्थसंकल्प! : देवेंद्र

पणजी, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताला आत्मनिर्भरतेकडे आणि अधिक बलशाली करणारा अर्थसंकल्प मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा भविष्यातील भारताचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प आहे. आर्थिक मापदंडांवर अधिक संतुलित, समावेशी आणि विकासाकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री […]Read More

Featured

भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढणार

मुंबई, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था (Indian economy) जगात सर्वात वेगाने वाढेल. तर जपानची (Japan) अर्थव्यवस्था सर्वात कमी दराने वाढेल. जागतिक बँकेने हा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, आर्थिक सर्वेक्षणात भारत सरकारने जागतिक बँकेपेक्षा अधिक वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. 2021-22 मध्ये म्हणजेच एप्रिल 2021 ते मार्च 2022 या […]Read More