Year: 2021

Featured

ऑगस्टमध्ये कमी झाली किरकोळ महागाई

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ऑगस्ट महिन्यात भारताची किरकोळ महागाई (retail inflation) किंचित कमी होऊन 5.30 टक्के झाली. महागाई भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) निर्धारित श्रेणीमध्ये रहाण्याचा हा सलग दुसरा महिना आहे आहे. जुलैमध्ये ती 5.59 टक्के होती आणि ऑगस्ट 2020 मध्ये ती 6.69 टक्के होती. सोमवारी सरकारी आकडेवारीद्वारे ही माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता तुम्ही 31 मार्च 2022 पर्यंत ‘या’

नवी दिल्ली, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पीएम कुसुम योजनेअंतर्गत(PM Kusum scheme) राजस्थानमध्ये चालवल्या जाणाऱ्या कुसुम घटक-अ योजनेमध्ये सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. प्रकल्प स्थापनेची अंतिम तारीख 7 जुलै 2021 पासून 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. हे निवडक शेतकरी आणि विकासकांना त्यांच्या नापीक आणि निरुपयोगी जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मदत […]Read More

अर्थ

निर्यातीचे लक्ष्य गाठण्यासाठी हे करणे आवश्यक

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उद्योग संघटना पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (PHDCCI) नऊ क्षेत्रातील 75 उत्पादने (75 products) निश्चित केली आहेत. त्यांचे मत आहे की या उत्पादनांची निर्यात (exports) वाढवली तर भारत 2027 पर्यंत 750 अब्ज डॉलरचे निर्यात लक्ष्य साध्य करू शकतो. यामध्ये कृषी आणि खनिज क्षेत्राचाही समावेश आहे. एवढेच नाही तर […]Read More

ऍग्रो

मिरच्यांचे हे आहेत पाच सर्वोत्तम प्रकार ,ज्यामुळे उत्पादन होईल दुप्पट!

नवी दिल्ली, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकरी आता पारंपारिक शेती(cultivation of crops) सोडून इतर पिकांच्या लागवडीकडे लक्ष देत आहेत. परंपरेपासून दूर जाऊन शेतीला प्रोत्साहन देण्यावरही सरकारचा भर आहे. येथे भाजीपाला लागवडीचे क्षेत्र आणि उत्पादन दोन्ही गेल्या काही वर्षांत वाढले आहे. शेतकऱ्यांना यातून चांगला नफाही मिळत आहे. अशीच एक भाजी म्हणजे मिरची. त्याशिवाय प्रत्येक […]Read More

अर्थ

जागतिक बाजारातील महत्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय भांडवली (Stock Market)बाजारात प्रचंड

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवडयात बाजारावर जागतिक संकेत,Japan आणि China मध्ये  आर्थिक पॅकेज जाहीर होणार असल्याच्या चर्चा,European Central Bank (ECB) ची बैठक व weekly expiry या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर उत्तम समभागात गुंतवणूक करावी. आय.टी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील तेजीमुळे बाजाराने दिला सकारात्मक बंद […]Read More

Featured

परकीय चलन साठ्यात विक्रमी वाढ

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 3 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात देशातील परकीय चलन साठा (Forex reserves) 8.895 अब्ज डॉलरने वाढून 642.453 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी आपल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, 27 ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 16.663 अब्ज डॉलरने वाढून 633.558 अब्ज डॉलरवर […]Read More

अर्थ

विकास दर 9.5 टक्के रहाण्याची रिझर्व्ह बँकेला अपेक्षा

मुंबई, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देश कोरोना (corona) साथीमुळे बसलेल्या आर्थिक धक्क्यातून सावरु लागला आहे. देशातील आर्थिक घडामोडी पुन्हा वेग घेऊ लागल्यामुळे हे संकेत प्राप्त होत आहेत. रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही देशाचा आर्थिक विकास दर (Economic Growth Rate) चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 9.5 टक्के राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. सध्याची आर्थिक […]Read More

ऍग्रो

पावसामुळे 2 लाख हेक्टर क्षेत्रातील पिके नष्ट होण्याच्या मार्गावर, महाराष्ट्रातील

नवी दिल्ली, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या काही भागात सतत पाऊस पडत आहे. यामुळे शेतात उगवलेल्या खरीप पिकांचे (Kharif crops)मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एका प्राथमिक अंदाजानुसार, राज्यात सुमारे 1.98 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये उगवलेले पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतातील पिकाची नासाडी पाहता शेतकऱ्यांनी सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. […]Read More

अर्थ

या शुल्कातून सरकारने कमावला भरपूर पैसा

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील पेट्रोलियम उत्पादनांवरील केंद्रीय उत्पादन शुल्क वसूल (central excise duty) केल्यामुळे सरकारच्या महसुलात सुमारे 47 टक्के वाढ झाली आहे. माहितीच्या अधिकाराखाली (आरटीआय) मागवलेल्या माहितीमध्ये हे उघड झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांच्या मते, जीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या प्रणाली आणि आकडेवारी व्यवस्थापन विभागाने त्यांना ही माहिती […]Read More

ऍग्रो

विपणन हंगाम 2022-23 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी)

नवी दिल्ली, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील  आर्थिक व्यवहारविषयक  मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) (CCEA) रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) 2022-23 साठी सर्व  रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली आहे.   शेती उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य आणि किफायतशीर भाव मिळावा यासाठी सरकारने रब्बी विपणन हंगाम  2022-23 साठी रब्बी […]Read More