कांकेर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाद्वारे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी चालविल्या जाणाऱ्या ई-चिंतन प्रशिक्षण वर्गात आज भाजप प्रदेश प्रवक्ते आणि माजी मंत्री छग केदार यांनी जिल्ह्यातील भाजप जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारद्वारे कृषी क्षेत्रातील सुधारणा आणि प्राप्ती या विषयावर प्रशिक्षण दिले. कार्यक्रमात जिल्हा संघटनेचे प्रभारी निरंजन सिन्हा आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश लाटिया हे प्रमुख्याने […]Read More
नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) वित्तीय तूट (fiscal deficit) भरून काढण्यासाठी नवीन नोटा छापू (printing money) नयेत असे मत प्रसिद्ध अर्थतज्ञ पिनाकी चक्रवर्ती यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की त्यामुळे आर्थिक अपव्यय होईल. त्याचबरोबर कोरोनाची तिसरी मोठी लाट आली नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेत (Indian economy) वेगाने सुधारणा होईल अशी […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :या आठवड्यात बाजारावर कच्या तेलाच्या(Crude oil) भावातील वाढ,अर्थमंत्र्यानी केलेल्या घोषणा,डेल्टा विषाणूचे सावट(Delta variant) व त्यामुळे काही देशात नव्याने जाहीर झालेले प्रतिबंध व डीसीजीआयने सिप्ला कंपनीला मॉर्डना कंपनीच्या लसीच्या आयातीची दिलेली परवानगी(DCGI nod to import Moderna’s Covid vaccine) या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर […]Read More
पुणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाचा सलग बारा ते पंधरा दिवस खंड पडल्यामुळे राज्यतील लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिके कोमेजू लागली आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे टाकल्याने तो अडचणीत आला आहे .Farmers in crisis due to rains राज्यात अनेक ठिकाणी खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या, मात्र पावसा अभावी माळरानावरील पेरण्या पूर्णपणे थांबल्या आहेत. दोन […]Read More
नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीचा परिणाम बँकांच्या अनुत्पादित मालमत्ता म्हणजेच थकित कर्जावर होणे निश्चित मानले जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेल्या फायनान्शियल स्टॅबिलिटी (FSR) अहवालात सांगण्यात आले आहे की मार्च 2022 मध्ये बँकांचे एकूण अनुत्पादित मालमत्ता (Gross NPA) प्रमाण 9.8 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. मार्च 2021 च्या शेवटी बँकिंग क्षेत्राचे एकूण […]Read More
नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खाद्य तेलांच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट खराब झाले आहे. मोहरीच्या तेलाचे (Mustard oil)दर अशा प्रकारे चढले आहेत की ते कमी होण्याचे नाव घेत नाहीत. तसेच, दरम्यान, सरकारने खाद्य तेलांच्या किंमती खाली आल्याचा दावा केला होता, परंतु त्याचा परिणाम फारसा दिसून आला नाही. दरम्यान, बाजारात मोहरीचीही कमतरता […]Read More
मुंबई, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीच्या काळात केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्कातून (Custom and Excise Duty) बरेच पैसे कमावले आहेत. अप्रत्यक्ष करातून सरकारला मिळणारा महसूल सुमारे 56.5 टक्क्यांनी वाढून 4.51 लाख कोटींपेक्षा जास्त झाला आहे. माहिती अधिकाराच्या (आरटीआय) माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. केंद्रीय उत्पादन शुल्कातून 4.13 लाख कोटी रुपये […]Read More
नवी दिल्ली, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खरीप हंगामाचे मुख्य पीक भातशेतीमध्ये गुंतलेले पंजाबचे शेतकरी (Punjab farmers)यावेळी त्रस्त आहेत. वारंवार वीज खंडित केल्यामुळे भात पीक सुरक्षित ठेवण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. दिवसाआड 8 तास वीज देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण केवळ 4 ते 5 तासच वीजपुरवठा केला जात असल्याचे शेतकरी सांगतात. भातशेतीसाठी भरपूर […]Read More
नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी चिंता वाढवणारी आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार मार्च 2021 मध्ये देशातील औद्योगिक कर्जवाढीमध्ये (industrial debt) घट नोंदवण्यात आली आहे. ही घट गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात दिसून आली आहे. इतकेच नव्हे तर रिझर्व्ह बँकेच्या याच आकडेवारीनुसार खासगी कॉर्पोरेट क्षेत्राची पत सलग सहाव्या तिमाहीत […]Read More