Month: December 2020

अर्थ

यूपीआय पेमेंटवर 1 जानेवारीपासून द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

नवी दिल्ली दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क)- यूपीआय पेमेंट चा वापर करणार्‍यांनी लक्ष द्या. 1 जानेवारीपासून अ‍ॅमेझॉन, गुगल पे आणि पे फोन ची सेवा वापरण्यासाठी आपल्याला अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 1 जानेवारीपासून थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोवाइडर्स द्वारे चालवल्या जाणार्‍या यूपीआय पेमेंट सेवेवर अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तानुसार एनपीसीआयने […]Read More