Tags :होलिकादहन

Featured

होलिकादहन

मुंबई, दि. 5 (जाई वैशंपायन):   हुताशनी पौर्णिमा- अर्थात होळी. अज्ञानाची, अपूर्णतेची, विकारांची होळी करून ज्ञानाचा, सद्गुणांचा स्निग्ध प्रकाश पसरविणारा हा तेजोत्सव! या तिथीलाच विष्णुभक्त प्रह्लादाची आत्या- हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिचा अंत झाला. एक पौराणिक कथा असे सांगते की, हिरण्यकश्यपू आपल्या मुलाच्या जिवावर उठला होता. ‘अग्नीने जळू शकणार नाही’ असे वरदान असलेल्या होलिकेच्या मांडीवर त्याने लहानग्या […]Read More