Tags :सोयाबीनला उत्तम पर्याय म्हणून सूर्यफुलाची लागवड !

बिझनेस

सोयाबीनला उत्तम पर्याय म्हणून सूर्यफुलाची लागवड !

वाशिम, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  साधारणतः २० वर्षापूर्वी वाशीम जिल्ह्यात रब्बी हंगामात सूर्यफूल या तेलवर्गीय पिकाची लागवड केली जायची मात्र सोयाबिन आणि पक्ष्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात सूर्यफूल पिकाची पेरणी टाळली होती. सद्यस्थितीत तेलांच्या वाढलेल्या किमती व जमीनीचा पोत राखण्यासाठी पिकांमधील फेरबदलाचे महत्व लक्षात घेता वाशीम जिल्हयातील शेतकरी पुन्हा एकदा सूर्यफूल या तेलवर्गीय पिकाच्या […]Read More