Tags :सांगलीत भारतीय सैन्य दलाकडून मदत कार्य सुरु

पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत भारतीय सैन्य दलाकडून मदत कार्य सुरु

सांगली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी आज दुपार पर्यंत स्थिर होती, सांगलीतील आरवाडे प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट, कर्नाळ रोड वरील घरात अजून ही पुराचं पाणी आहे. सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट येथीलपूरग्रस्त नागरिकांनसाठी भारतीय सैन्य दलाकडून मदत कार्य सुरु केले आहे. आज बोटीतून जाऊन भारतीय सैन्य […]Read More