Tags :संत तुकाराम पालखी मार्गाची गडकरींनी केली पाहणी

पर्यटन

संत तुकाराम पालखी मार्गाची गडकरींनी केली पाहणी

पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यासह पाहणी केली. श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५ जी) हा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस – […]Read More