Tags :शेतकऱ्यांसाठी जीएसटी हद्दपार करू; राहुल गांधींनी दिले आश्वासन

राजकीय

शेतकऱ्यांसाठी जीएसटी हद्दपार करू; राहुल गांधींनी दिले आश्वासन

नाशिक, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आज राहुल यांची भारत जोडो यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली, नाशिकच्या द्वारका चौक पासून यात्रेला सुरुवात झाली, जुने नाशिक, सारडा सर्कल, गंजमाळ, शालिमार त्र्यंबक रोड मार्गे हा रोड शो संपन्न झाला. भर दुपारी तळपत्या उन्हात लाखोंच्या […]Read More