Tags :शेतकऱ्यांच्या वेदनांना ताकदीने वाचा फोडा

साहित्य

शेतकऱ्यांच्या वेदनांना ताकदीने वाचा फोडा

नाशिक, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केवळ गोंजारणारे दु:ख मांडू नका. स्वत:च्या धमन्यांत वाहणारी वेदना रसरशीतपणे मांडा. शेतकऱ्यांच्या अस्सल वेदनांना ताकदीने वाचा फोडा असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे..या नटसम्राट मधील संवादाचा उल्लेख करीत ते म्हणाले की, शेतकऱ्याने आता मरु नये. जगावं. केवळ चांगले दिवस […]Read More