Tags :व्याज

अर्थ

भविषय निर्वाह निधीवरील व्याजदरात होऊ शकते वाढ

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सातत्याने वाढत असलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नोकरदारांना दिलासा देण्यासाठी सरकार भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात (Interest Rate On PF) वाढ करू शकते. पुढील महिन्यात गुवाहाटी येथे होणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. सूत्रांचे म्हणणे आहे की बैठकीत 2021-22 साठी भविष्य […]Read More

अर्थ

बँक ठेवींवरील व्याजामुळे ठेवीदारांचे नुकसान

मुंबई, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की किरकोळ ठेवीदारांना बँकांमधील ठेवींवर (bank deposits) नकारात्मक परतावा मिळत आहे. याचा अर्थ असा की व्याज (interest) मिळत असूनही त्यांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत सरकारने व्याजाद्वारे होणार्‍या उत्पन्नावर आकारण्यात येणाऱ्या कराचा पुनर्विचार करायला हवा. सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळायला हवी Retired senior citizens […]Read More

अर्थ

भविष्य निर्वाह निधीतून मिळणारे उत्पन्न आता पूर्णपणे करमुक्त नाही

रायपूर, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवीन आर्थिक वर्षात (2021-22) प्राप्तिकर (Income Tax) संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. एक एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या नव्या यंत्रणेअंतर्गत पाच लाखाहून अधिक जमा रकमेच्या ठेवीवर मिळणारे व्याज आयकर कक्षेत आले आहे. मागील आर्थिक वर्ष संपेपर्यंतच्या व्यवस्थेनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ) (EPF) जमा असलेल्या रकमेवर मिळणार्‍या व्याजावर कोणताही कर […]Read More