Tags :विद्यार्थ्यांनी घेतला गाव प्लास्टिकबॅग मुक्तीचा ध्यास !

शिक्षण

विद्यार्थ्यांनी घेतला गाव प्लास्टिकबॅग मुक्तीचा ध्यास !

यवतमाळ, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजची भीषण समस्या म्हणजे वाढते प्रदुषण, या प्रदुषणाला अनेक घटक जबाबदार आहेत. त्यात एक प्रमुख म्हणजे कॅरीबॅगचा अर्थात प्लास्टिक पन्नीचा बेसुमार वापर. भाजी आणणे असो की किराणा आणणे असो , अनेक जण प्लास्टिक पन्नीतच या वस्तू आणतात, ती घरात आणली की साहजिकच ती कॅरीबॅग घराबाहेर फेकून दिली जाते. […]Read More