Tags :विद्यार्थिनींनी वाढदिवसानिमित्त एक रोपटे लावण्याची घेतली शपथ

पर्यावरण

विद्यार्थिनींनी वाढदिवसानिमित्त एक रोपटे लावण्याची घेतली शपथ

लालबाग, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  खांडवा डायोसेसन सोशल सर्व्हिसेस (KDSS) संस्थेतर्फे लालबाग येथील शासकीय मराठी कन्या शाळेत गुरुवारी स्वच्छ वायु दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संस्थेतील बाल हक्क व संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले पवन पाटील यांनी कार्यक्रमात उपस्थित मुलींना मध्य प्रदेशातील 1800599480 या नवीन चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकाची माहिती दिली. चाइल्ड लाईन […]Read More