Tags :वारीशे कुटुंबियांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा मदतीचा हात

Breaking News

वारीशे कुटुंबियांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा मदतीचा हात

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील दिवंगत पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबियांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे 25 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी जाहीर केले. वारीशे यांच्या पश्चात वयोवृद्ध माता व १९ वर्षीय चिरंजीव हे आहेत. त्यांच्या पत्नी सुमारे १५ वर्षांपूर्वी निधन पावल्या. त्यानंतर वारीशे व त्यांच्या […]Read More