Tags :वसंत पंचमीच्या मुहूर्तावर झाला विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा

पश्चिम महाराष्ट्र

वसंत पंचमीच्या मुहूर्तावर झाला विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा

सोलापूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वसंतपंचमी निमित्त पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलाचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न झाला. ” या पंढरपुरात वाजत गाजत…सोन्याचे बाशिंग लगीन देवाचं लागलं…” अशा गजरात देवाचे लग्न लागले. यावेळी हाजारोच्या संख्येने मंदिरात आणि मंदिराबाहेर भक्तांनी गर्दी केली होती. अनुराधादीदी शेटे यांची रुक्मिणी स्वयंवर कथा झाल्यावर साधारण सव्वा बाराच्या सुमारास भाविकांना […]Read More