Tags :रास्ता रोको प्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर दोन गुन्हे दाखल

मराठवाडा

रास्ता रोको प्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर दोन गुन्हे दाखल

बीड, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या वरती बीडच्या शिरूर पोलीस स्टेशन आणि अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे कलम 341,143,145,149,188,135 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाची मागणी घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करत आहेत मात्र जरांगे […]Read More