Tags :राष्ट्रवादीचे "हाऊसिंग सोसायटी कनेक्ट'अभियान

महानगर

राष्ट्रवादीचे “हाऊसिंग सोसायटी कनेक्ट’अभियान

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसने”राष्ट्रवादी हाऊसिंग सोसायटी कनेक्ट’ असे अभियान सुरू केले असून यासाठी एक ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपचा एक स्कॅनर कोड देखील तयार करण्यात आला आहे. यामध्ये स्कॅन करून थेट या अभियानात कनेक्ट होता येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. […]Read More