Tags :राज्यात सर्वत्र भक्तीभावाने गौरीपूजन आणि नैवेद्य…

सांस्कृतिक

राज्यात सर्वत्र भक्तीभावाने गौरीपूजन आणि नैवेद्य…

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गौरी आगमनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरात ज्येष्ठागौरी पूजन केले जाते. गौरीच्या मुखवट्यांना विविध अलंकारांनी नटवले जाते . काकडीच्या पिवळ्या धम्मक फुलांची माळ गौरीला अवश्य अर्पण केली जाते. गौरीची स्थापना श्री गणेशाच्या शेजारी केली जाते. ज्याप्रमाणे गणेशाच्या आगमनानंतर कौड कौतुक केले जाते तसेच कौतुक गौरीचे देखील गोडाधोडाचा नैवेद्य दाखवूनकेले […]Read More