Tags :राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज…

Breaking News

राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज…

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचे प्रमाण कमी झाले होते, मात्र काही भाग त्याला अपवाद ठरले आहे . येत्या काही दिवसांत राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यावर होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, संभाजी नगरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला […]Read More