Tags :राज्यपालांनी केली डॉ. आंबेडकर स्मारकाची पाहणी

महानगर

राज्यपालांनी केली डॉ. आंबेडकर स्मारकाची पाहणी

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे सह मंगळवारी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल कंपाऊंड येथे निर्माण होत असलेल्या भव्य स्मारकाची पाहणी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर राष्ट्रवादी नेते होते. त्यांनी समानतेसाठी आपले जीवन वेचले. डॉ. आंबेडकर यांचे इंदू मिल […]Read More