Tags :मेट्रो- ३ मार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार

राजकीय

मेट्रो- ३ मार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांची ती गरज पूर्ण होणार आहे. सध्या मेट्रो-३ हा मार्ग जवळपास ९० टक्के पूर्ण झाला असून येत्या डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत मेट्रो रेल्वेचा हा टप्पा पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंगळवारी […]Read More