Tags :मुख्यमंत्र्यांनी केली नाशिक मुंबई महामार्गाची पाहणी

महानगर

मुख्यमंत्र्यांनी केली नाशिक मुंबई महामार्गाची पाहणी

ठाणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी केली. या रस्त्यावर खड्डे पडल्याने तासंतास वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. त्यामुळे आज रविवारी मुख्यमंत्र्यांनी स्वतः फिल्डवर उतरून या महामार्गाची पाहणी केली. तसेच उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. […]Read More