Tags :मुंबईतील दहा हजार महिला बचत गटांची उत्पादने उपलब्ध होणार मोबाईल ॲपवर

महिला

मुंबईतील दहा हजार महिला बचत गटांची उत्पादने उपलब्ध होणार मोबाईल

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील महिला बचतगटांची उत्पादने ही डबेवाल्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहचवण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका एक ॲप्लिकेशन विकसित करणार आहे. मुंबईतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच उत्पादनांच्या मार्केटिंग आणि ब्रॅंडिंगसाठी ॲप्लिकेशन विकसित करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. महिला बचतगटांनी उत्पादने ऑनलाईन पद्धतीने पोहचवण्यासाठीची यंत्रणा ॲपच्या माध्यमातून तयार करण्यात […]Read More