Tags :मुंबई दूरदर्शनचे ज्येष्ठ रंगभूषाकार डी.सोमकुंवर यांचे निधन…!

विदर्भ

मुंबई दूरदर्शनचे ज्येष्ठ रंगभूषाकार डी.सोमकुंवर यांचे निधन…!

नागपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दूरदर्शन केंद्र, मुंबई येथे ३० वर्षांपेक्षा अधिक काळ रंगभूषाकार म्हणून सेवा दिलेले डी.सोमकुंवर यांचे शनिवार दि.७/९/२०२४ रोजी नागपूर येथे राहत्या घरी वयाच्या ७९ व्या वर्षी अकस्मात नैसर्गिक दु:खद निधन झाले. डी. सोमकुंवर हे रंगभूषेच्या क्षेत्रातलं अत्यंत महत्वाचं नाव…! सत्तरच्या दशकात जगप्रसिद्ध एफ.टी.आय.आय. पुणे येथून प्रशिक्षण घेऊन त्यांनी मुंबई […]Read More