Tags :मुंबई गोवा महामार्गावर पत्रकारांनी केले बोंबाबोंब आंदोलन….

राजकीय

मुंबई गोवा महामार्गावर पत्रकारांनी केले बोंबाबोंब आंदोलन….

अलिबाग, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई गोवा महामार्गाच्या दूरवस्थेच्या निषेधार्थ रायगड प्रेस क्लब तर्फे आज झालेल्या आंदोलनादरम्यान रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज (अप्पा) खांबे यांनी नागोठणे येथील वाकण येथे मुंबई गोवा महामार्गावरील तीन फुट पाण्याने भरलेल्या खड्यांत डुबकी मारून शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध केला . सरकारच्या विरोधात पत्रकारांनी बोंबाबोंब आंदोलन करून राजकारण्यांना जागे करण्याचा प्रयत्न […]Read More