Tags :मिरजेतील तंतुवाद्यांना मिळणार जीआय टॅग …

पश्चिम महाराष्ट्र

मिरजेतील तंतुवाद्यांना मिळणार जीआय टॅग …

सांगली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ‘तंतूवाद्याचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजेतील तंतूवाद्यांना आता जीआय मानांकन मिळणार आहे. जीआय मानांकन मिळणारा तंतूवाद्य हा देशातील पहिलाच वाद्यप्रकार आहे. यामुळे येथे तयार होणाऱ्या विविध वाद्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख मिळणार आहे.Fiber players in Miraj will get GI tag… येथील वाद्यांची नक्कल आता कोणालाही करता येणार […]Read More