Tags :मालपेवाडी येथे पुस्तकांचे गाव विस्तार योजनेचा शुभारंभ

कोकण

मालपेवाडी येथे पुस्तकांचे गाव विस्तार योजनेचा शुभारंभ

सिंधुदुर्ग, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘पुस्तकांचे गाव’ या योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा विस्तार करण्यात येत असून मालपेवाडी येथे सुरू झालेल्या पुस्तकाच्या दालनाला मराठी भाषा प्रेमींनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले. पुस्तकांच्या गावांना परदेशी पर्यटकही भेट देतील हे लक्षात […]Read More