Tags :माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

महानगर

माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. आज प्रदेश कार्यालयात विविध क्षेत्रातील आणि पक्षातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी पैलवान दीनानाथ सिंह, हिंद केसरी पैलवान अमोल बराटे, हिंद केसरी पैलवान […]Read More