Tags :महिला अत्याचाराचे आरोप असलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाची विदेशातून येण्यापूर्वीच जामिनासाठी धडपड

महिला

महिला अत्याचाराचे आरोप असलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाची विदेशातून येण्यापूर्वीच जामिनासाठी धडपड

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकातील अश्लील व्हिडीओ केस प्रकरणातील आरोपी आणि खासदार प्रज्ज्वल रेवण्णाकडून बंगळुरुच्या सेशन कोर्टात अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. सध्या विदेशात असलेल्या प्रज्ज्वले रेवण्णाने भारतात येण्यापूर्वीच जामिनासाठी धडपड सुरु केली आहे. प्रज्ज्वलच्या जामिनासाठी त्याची आई भवानी रेवण्णा यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. भारतात पोहोचताच एसआयटीकडून अटक होण्याची […]Read More