Tags :महायुती सरकारचे बजेट म्हणजे घोषणांचा पुडका

राजकीय

महायुती सरकारचे बजेट म्हणजे घोषणांचा पुडका

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुती सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडलेले बजेट म्हणजे निवडणूक बजेट आहे. घोषणांचा पुडका आहे. म्हणून निवडणुकीच्या वेळेला दिलेल्या आश्वासनांचे जे होते तेच या बजेटचे होणार आहे. त्यामुळे हे बजेट म्हणजे बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी असा प्रकार महाराष्ट्राच्या जनतेला अनुभवायला मिळेल अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट […]Read More