Tags :भारतीय सैन्यात 450 शॉर्ट सर्व्हिस कमिशन मेडिकल ऑफिसरच्या जागा

करिअर

भारतीय सैन्यात 450 शॉर्ट सर्व्हिस कमिशन मेडिकल ऑफिसरच्या जागा

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्मीने आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस (AFMS) अंतर्गत 450 शॉर्ट सर्व्हिस कमिशन मेडिकल ऑफिसर (SSC-MO) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट amcsscentry.gov.in वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून एमबीबीएस किंवा पीजी पदवी. वय श्रेणी : एमबीबीएस पदवीधारकांचे कमाल […]Read More