Tags :भांडवली बाजाराची (Stock Market) विक्रमी घोडदौड सुरूच

अर्थ

भांडवली बाजाराची (Stock Market) विक्रमी घोडदौड सुरूच

मुंबई, दि. 9 (जितेश सावंत) : 7 मार्च रोजी संपलेल्या सलग चौथ्या आठवड्यात भारतीय बाजाराचा तेजीचा सिलसिला सुरु राहिला.सकारात्मक जागतिक संकेतांच्या आधारे निर्देशांकांनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला.सेन्सेक्सने प्रथमच 74,000 चा व निफ्टीने प्रथमच 22,500 चा टप्पा पार केला. पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष प्रामुख्याने भारताचे महागाईचे तसेच औद्योगिक उत्पादनाचे आकडे (Industrial production), यूएस महागाई तसेच युरो […]Read More