Tags :बाबाजी दाते महिला बँक घोटाळ्यातील २०६ आरोपींना अद्याप अटक नाही

महिला

बाबाजी दाते महिला बँक घोटाळ्यातील २०६ आरोपींना अद्याप अटक नाही

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतून 206 जणांना गुंतवून 242 रुपयांचा गंडा घातल्याचे एका विशेष लेखापरीक्षणात उघड झाले. या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे, परंतु त्यांनी नुकतेच काम सुरू केले आहे. आतापर्यंत, या घोटाळ्याशी संबंधित कोणतीही कागदपत्रे […]Read More