Tags :पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अस्थमाचे प्रमाण जास्त

महिला

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अस्थमाचे प्रमाण जास्त

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अस्थमा (दमा) आजाराचे प्रमाण जास्त आहे. नागपुरातील क्रिम्स रुग्णालयाच्या अभ्यासातून हा प्रकार पुढे आला आहे. ७ मे रोजी जागतिक अस्थमा दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा. नागपुरातील क्रिम्स रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या ७ हजार ३५० रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला. क्रिम्स रुग्णालयाच्या निरीक्षणानुसार एकूण अस्थमाची तक्रार घेऊन […]Read More