Tags :नाशिकबाबत महा विकास आघाडीचा उद्या अंतिम निर्णय

Breaking News

नाशिकबाबत महा विकास आघाडीचा उद्या अंतिम निर्णय

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कॉंग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील यांनी उध्दव ठाकरे आणि माझ्याशी संपर्क साधला आहे त्यामुळे यावर उद्या अंतिम निर्णय होईल अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.Opposition Leader Ajit Pawar […]Read More