Tags :नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी

राजकीय

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचा शपथविधी समारंभ १८ फेब्रुवारीला दुपारी १२.४० वाजता दरबार हॉल, राजभवन येथे होणार आहे. तत्पूर्वी बैस यांचे शुक्रवार, १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर त्यांचे स्वागत करतील. रमेश बैस […]Read More