Tags :देशभर ७०० कोटी वृक्ष लावण्याचा पर्यावरण संकल्प

महानगर

देशभर ७०० कोटी वृक्ष लावण्याचा पर्यावरण संकल्प

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने ५ वृक्ष जर लावले तर ७०० कोटी वृक्ष लागवड होऊ शकते. त्यामुळे या पर्यावरणीय जनजागृतीसाठी इको फ्रेंडली लाईफ या सामाजिक संस्थेने देशभरात आंबा, जांभूळ यासारखी ११ प्रकारची वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे . […]Read More