Tags :दिल्लीतील महिला पायलटवर दोन वर्षापासून लैंगिक अत्याचार

महिला

दिल्लीतील महिला पायलटवर दोन वर्षापासून लैंगिक अत्याचार

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजधानी दिल्लीत डीजीसीएच्या अधिकाऱ्याने एका महिला वैमानिकावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करून आरोपी अधिकाऱ्याला अटक केली. आरोपी आधीच विवाहित असून त्याने विवाह केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पूर्व दिल्लीतील एका महिला वैमानिकाने नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अधिकाऱ्यावर लग्नाचे आमिष […]Read More