Tags :दहा हजार रूपयात अधिवेशनाचा पास !

महानगर

दहा हजार रूपयात अधिवेशनाचा पास !

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विधान भवनात वाढत्या गर्दीचा आमदारांना त्रास होत असल्याचा मुद्दा सदस्यांनी आज सभागृहात उपस्थित केला होता. त्यावेळी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी खळबळजनक माहिती सांगितली. एक हजार रुपयात अधिवेशनाचा तात्पुरता पास तर १० हजार रूपयात कायमस्वरूपी पास मिळत असल्याची माहिती सभागृहात दिली. विधानभवनात दलाल फिरत असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची […]Read More