Tags :तिळाच्या वड्या बनवा घरच्या घरी

Lifestyle

तिळाच्या वड्या बनवा घरच्या घरी

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारा वेळ:  २० मिनिटे लागणारे जिन्नस:  १. तीळ – अर्धी वाटी२.शेंगदाण्याचे कूट – पाव वाटी३.गूळ – पाऊण वाटी बारीक किसून४.तूप – ४ मोठे चमचे५.वड्या थापायला २ ताटे क्रमवार पाककृती:  १.एका मोठ्या कढईत तीळ कोरडे भाजून घ्यावेत. आच मंद ठेवावी कारण जास्त ठेवल्यास लगेच करपतात. हलका रंग बदलेपर्यंत भाजावेत […]Read More