Tags :जरांगे यांच्या आंदोलनातील शरद पवार हे पहिले राजकीय बळी

राजकीय

जरांगे यांच्या आंदोलनातील शरद पवार हे पहिले राजकीय बळी

सांगली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील शरद पवार हे पहिले राजकीय बळी ठरले आहेत. शरद पवारांची पूर्वीसारखी सार्वत्रिक इमेज राहिली नसून ते फक्त मराठ्यांचेच नेते आहेत अशी त्यांची प्रतिमा बनली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली. सांगलीमध्ये आंबेडकर हे प्रसार माध्यमांशी बोलत होते.शरद […]Read More